महाराष्ट्र विधानसभा २०२४ मधील धक्कादायक निकाल.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं निकालातून समोर आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला 50 च्या आसपास जागा मिळत आहेत. त्याचबरोबर या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे मोठे नेते पराभूत झालेत. तर बच्चू कडू यांसारख्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करवा लागला आहे. यातील काही महत्वाचे…