सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्था अंतर्गत साने संगीत लोककला मंच वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ उत्साहात साजरे.
राष्ट्रहित टाईम्स श राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क उरुळी कांचन साने संगीत लोककला मंच वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ उरुळी कांचन येथे उत्साहात पार पडले. सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत साने संगीत लोक कला मंच यांच्यावतीने हे स्नेहसंमेलन घेण्यात आले होते. विद्यार्थी पालक यांचा या स्नेहसंमेलना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात…