जेजुरी येथे सदाशिव कांबळे आणि शामराव जगताप यांना भीमरत्न पुरस्कार प्रदान
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी जय मल्हार नाट्यगृह जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे भीमरत्न विचारमंच जेजुरी आयोजित भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त संघ नायक न्यूजचे संपादक प्रा. सदाशिव कांबळे आणि उपसंपादक शामराव जगताप यांचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, जय मल्हार देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त डाॅ. नारायण…