नॉनव्हेज खाण्यावरूनही भांडण; प्रियकराने १२ दिवस व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याने पायलट प्रेयसीची आत्महत्या
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क अदित्य पंडित आणि सृष्टी तुली हे दोघे दोन वर्षं रिलेशन मध्ये होते. सृष्टी ही एअर इंडियामध्ये पायलट होती. शॉपिंगला जाण्यापासून ते आयुष्य कसं जगावं, कसं वागावं, काय खावं, काय प्यावं, या सगळ्याच गोष्टींसाठी आदित्य तिच्याशी भांडत असायचा. शॉपिंगला जाण्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातच त्याच्या कारचा देखील अपघात झाला. त्यावेळी…