शिंदवणे येथे उपसरपंच पदी भाग्यश्री शिंदे यांची बिनविरोध निवड*
शिंदवणे गावात ६२ वर्षानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाला संधी मिळाली.! – प्रा. सदाशिव कांबळे *शिंदवणे गावातील जनतेला सोबत घेऊन विकासात्मक यंत्रणा राबवली जाईल.! – गणेश महाडीक* *सोमवार, दि. ९ डिसेंबर, २०२४ रोजी शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे येथे उपसरपंच पद निवडीचा कार्यक्रम ग्राम विकास अधिकारी राजेंद्र जगताप, विद्यमान सरपंच सारीका दिनानाथ महाडीक आणि…