पुरस्कार समाजाप्रती झटण्याची प्रेरणा देतो – शाहीर खंडागळे
पुणे (प्रतिनिधी):- सध्याचा काळ फार सुपरफास्ट झाला आहे. हातात आलेल्या फाईव्ह जी मोबाइलने कौटुंबिक व सामाजिक संवादास आव्हान दिले आहे. वर्तमान समाजाचा प्रवास आपण ऐवजी मी असा होतोय. काळ आणि माणसं सुध्दा बदलत आहेत. मानवी मनाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. अशा वेळी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणारा कार्यकर्ता हताश व निराश होतो. त्यामुळे…