शिरुर-हवेली विधानसभेचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा शिंदवणे येथे नागरी सत्कार
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क नव्या जुन्या सहकार्यांना एकत्रित करून विकासाची मोट बांधणार. खुणशीचे राजकारण न करता विकासाचे रान पेटवणार.गावा-गावात गट तट तयार करण्यापेक्षा समेट घडवणार.असे प्रतिपादन शिरूर हवेली मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार माऊली आबा कटके यांनी शिंदवणे येथील गाव भेट दौरा दरम्यान सत्कार ला उत्तर देताना केले गुरुवार, दि. १२ डिसेंबर, २०२४ रोजी…