भाऊसाहेब महाडिक यांनी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत पटकाविले दुहेरी पदक, राष्ट्रीय स्पर्धेची निवड.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क एंजल हायस्कूल व जुनिअर कॉलेज चे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडिक यांनी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत दुहेरी पदक पटकावून ओडिसा येथील भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे मास्टर्स गेम असोसिएशन आयोजित मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक या ठिकाणी दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या . या…