परभणी येथिल संविधान शिल्प विटंबना व भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचे हत्येचा निषेध‌ करीत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना सर्वपक्षीय आंबेडकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे : परभणी येथे १० डिसेंबर रोजी संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आल्याच्या तसेच याच आंदोलनात परभणी येथे न्यायालयीन कोठडित उच्चशिक्षित तरुण मृत्यु पावलेल्या घटनेचा सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या प्रकरणात असंख्य आंबेडकरी तरुंणांवर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले जात आहे. यामुळे तरुणांचे आयुष्य उध्वस्त…