किरकोळ वादातून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी केली तरुणीची निर्घृण हत्या आरोपी अटकेत.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क आठ महिन्यापूर्वी मृतक धनश्री पेटकर हिने आरोपीच्या गाडीला स्टेट बँक चौकात ठोस मारली होती. यावेळी आरोपीला नागरिकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या अपमानाचा राग मनात ठेऊन बदला घेण्यासाठी आरोपी प्रमोद खोदाणे याने धनश्रीचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची बाब उघडकीस आली. यवतमाळच्या मादनी रोडवरील बोरगाव डॅम जवळील जंगलात या प्रकरणीतील…