तालुकास्तरीय खो- खो स्पर्धेत सहभागी होणारे जि.प.प्राथ.शाळा थेऊरच्या विद्यार्थ्याना सुजित काळे यांच्याकडून टी.शर्टचे वाटप.

तालुकास्तरीय खो- खो स्पर्धेत सहभागी होणारे जि.प.प्राथ.शाळा थेऊरच्या विद्यार्थ्याना सुजित काळे यांच्याकडून टी.शर्टचे वाटप.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेऊर च्या विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादित केलेले आहे .याच शाळेतील खो -खो चा संघ हवेली तालुकास्तरावरती पात्र ठरलेला आहे .लवकरच हा संघ तालुकास्तरीय स्पर्धेत खो-खो खेळणार आहे. या स्पर्धेतील सहभागी होणारे खेळाडूंना  सुजित तात्यासाहेब काळे यांच्याकडून टी-शर्ट चे वाटप करण्यात आले व प्रोत्साहन शुभेच्छा देण्यात आल्या. श्री रणजित काळे अध्यक्ष…

धक्कादायक नवीन मंत्रीमंडळातील २३ मंत्र्यांवर गुन्हे दाखल.सर्वाधिक गुन्हे अजितदादा वर दाखल. 

धक्कादायक नवीन मंत्रीमंडळातील २३ मंत्र्यांवर गुन्हे दाखल.सर्वाधिक गुन्हे अजितदादा वर दाखल. 

  राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्यातील विस्तार झालेल्या मंत्रिमंडळात 36 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्री असणार आहेत. असं असतानाही मंत्रिमंडळ विस्तारातील अनेक मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.मुंबई- हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानं आता सगळ्यांना खाते वाटपाची प्रतीक्षा आहे. रविवारी 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असून,…