प्रशासकीय दिरंगाईमुळे अनधिकृत बांधकामे हि कायम होवु शकत नाही. सर्वोच्च न्यायालय.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क मेरठमधील निवासी भूखंडातील अनधिकृत व्यावसायिक बांधकामे पाडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. केवळ प्रशासकीय दिरंगाई, वेळ निघून गेल्यामुळे किंवा आर्थिक गुंतवणुकीमुळे अनधिकृत बांधकामे कायदेशीर होऊ शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी सुनावणी करतांना बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी अनेक निर्देश जारी केले आहेत. शहरी…