बाबासाहेबांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध.

बाबासाहेबांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध.

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क  भिम क्रांती मित्र मंडळ व सर्व बहुजन समाज यांच्या वतीने परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू व लोकसभा मध्ये अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याबाबत केडगाव मध्ये निषेध करण्यात आला     केडगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन…