आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार उमेश चव्हाण यांना जाहीर!
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे – लहुजी समता परिषद आणि गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा पुरस्कार यंदा प्रथम वर्षी जाहीर करण्यात आला आहे. रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना येत्या गुरुवारी दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये सदर पुरस्कार समारंभपूर्वक वितरित…