इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गणित प्रदर्शन
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क दिनांक २१ डिसेंबर रोजी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गणित विषयाचे प्रदर्शन श्री निवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त गणित प्रदर्शन भरण्यात आले होते . रामानुजन हे एक भारतीय गणितज्ञ होते . त्यांना गणिताचे जवळजवळ कोणतेही औपचारिक प्रशिक्षण मिळालेले नसतानाही त्यांनी गणितीय विश्लेषण संख्या अनंत मालिका आणि अपूर्णांक यामध्ये भरीव योगदान दिले . कार्यक्रमाचे…