राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीर स्वच्छतेची वारी घरोघरी.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क सोरतापवाडी : समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर सोरतापवाडी येथे दि. ३ जानेवारी ते ९ जानेवारी या कालावधीत आयोजित केले आहे. या शिबीराच्या तिसर्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी सोरतापवाडी येथे संपूर्ण गावातून स्वच्छता केली. प्लॅस्टिक मुक्ती साठी स्वयंसेवकानी प्रबोधन केले. यामध्ये शंभरहून अधिक स्वयंसेवकांनी…