राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकांच्या दुचाकीला दिली धडक
पुणे : हातभट्टीची वाहतूक करणार्या पिकअपला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकांनी अडविले. या व्हॅनला सरंक्षण देणार्या अॅल्टो कारने दुय्यम निरीक्षकांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडले. त्यामुळे हातभट्टीची वाहतूक करणारा पिकअप व तिला सरंक्षण देणार्या हातभट्टी चालकाची कार पळून गेली. या घटनेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अनिल यादव हे जखमी झाले असून…