दुसऱ्याच्या ट्रॅक्टरने नांगरणी केली म्हणून खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप
राजगुरुनगर : चुलत भाऊ असताना दुसऱ्याच्या ट्रॅक्टरने नांगरणी केली म्हणून अंगावर ट्रॅक्टर घालून खून करणाऱ्या आरोपीला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जयनाथ सोपान मनसुख (वय ३८, रा. एकनाथवाडी, सावरगाव, ता. जुन्नर) असे जन्मठेप सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.नोव्हेंबर २०२० मध्ये घडलेल्या या घटनेत प्रकाश नामदेव मनसुख…