इंस्टाग्रामवरील ओळखीतुन प्रेम जडलं, ब्लॅकमेल करत प्रियकराने केले मित्रासह लैंगिक अत्याचार
पुणे: इंस्टाग्रामवर ओळख होऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले.आरोपी प्रियकराने प्रेम असल्याचे सांगून इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. त्याने तिचे फोटो, व्हिडिओ काढले. त्यानंतर हेच फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीला मित्रांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. १८ वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन तरुणांवर गुन्हा दाखल…