पत्नीची कैंचीने हत्या, व्हिडिओ पोस्ट
पुण्यात एका धक्कादायक घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची कैंचीने हत्या केली. हत्येनंतर आरोपीने आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करणारा एक व्हिडिओ शूट केला आणि तो आपल्या ऑफिसच्या सोशल मीडिया ग्रुपवर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने घटनेचा उल्लेख करून आपला गुन्हा कबूल केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस या…