महाविद्यालयीन तरुण अडकले अंमली पदार्थाच्या तस्कारीत ! लोणी काळभोरमधून 16 लाखांचा गांजा, कोकेन जप्त
पुणे : कॅम्पमधील चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. कोरेगाव पार्क, बंडगार्डन सारख्या पॉश एरिया राहणारे, महागडे आयफोन घेऊन वडिलांच्या महागड्या गाड्यातून फिरायचे. बारावीनंतर शिक्षण सुटले. अन ते अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकले. पण, पोलिसांची गाडी पाहून बावरले आणि गाडीतून पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी कोकेन , गांजा, मिनी कुपर…