दलित वस्तीचा निधी पळवल्याचा आरोप करत जि.प समोरच आत्मदहनाचा प्रयत्न
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क सरपंच व ग्रामसेवक भ्रष्टाचार करीत आहे त्यांच्यावर कारवाई करावी या मागणी करिता जैताणे ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान महाले यांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. धुळ्यातील जैताणे ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी आपला मनमानी कारभार चालला आहे. दलित वस्ती मध्ये येणारा निधी हा आपल्या वार्डांमध्ये वळवून सरपंच मनमानी…