आळंदीत शाळकरी मुलीसोबत महाराजाचं विकृत कृत्य, 4 महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
पिंपरी चिंचवड: पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात वारकरी शिक्षण संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या एका खासगी शाळेत काही दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाहुणा बनून आलेल्या एका आरोपीनं मध्यरात्री शाळेत राहणाऱ्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्याही ठोकल्या होत्या. ही घटना ताजी असताना आता पुन्हा…