दारु पित असताना झालेल्या वादातून तरुणाचा खुन; दोघांना अटक, कोंढव्यातील घटना
पुणे : दारु पित बसले असताना झालेल्या वादातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारुन त्याचा खुन केला. कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बारिश ऊर्फ बार्या संजय खुडे (वय २१, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, तालीम चौक, कोंढवा) आणि आकाश सुभाष मानकर (वय २३, रा. आर के कॉलनी, गोकुळनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मल्लेश कुपिंद्र कोळी…