पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
पुणे : पुणे परिसरातून शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीसाठी लागणारे बँक खात्याचे रॅकेट चालविणार्या झारखंड, गुजरात, उडिसा येथील ६ जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. पुणे परिसरातून हे सर्व जण कंबोडिया येथील मुख्य सायबर चोरट्याला बँक खात्यांची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीने कंबोडिया येथील बसलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीला हजारो बँक…