गुन्हेगारी रिल्स बनवुन सोशल मिडीयावर प्रसारीत करणारे इसमांवर गुन्हे शाखेकडुन कारवाई.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे शहरात गुन्हेगारी उदात्तीकरण करून समाजामध्ये भिती व दहशत पसरविणारे व्हिडीओ रिल्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारीत करणारे इसमांवर पोलीस शाखेकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे येथे 30 जानेवारी 2025 रोजी झाली. पुणे शहरातील काही गुन्हेगार व्यक्तींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषत: इंस्टाग्रामवर, गुन्हेगारी उदात्तीकरण करून…