मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या ४ आरोपींवर गुन्हा दाखल करून ९ पिडीत मुलीची सुटका.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत आरोपी म्हणून स्पा मालक, मॅनेजर, कॅशियर व मॅनेजमेट करणारा एक व्यक्ती ताब्यात घेतला गेला. घटनेची तपशीलवार माहिती अशी दि. १/०१/२०२५ रोजी गोपनिय बातमीदारामार्फतीने मुरकुटे प्लाझा, औंध, पुणे येथील मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करिता मुली…