चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औंधमधील मसाज पार्लरमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश ; थायलंडच्या 4 तरुणींसह 9 जणांची सुटका
पुणे : औंध येथे मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली तरुणींचा ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची बातमी मिळाल्याने गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने छापा घालून थायलंडच्या ४ तरुणींसह ९ जणींची सुटका केली. वेश्या व्यवसाय करवून घेणार्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. मॅनेजर रिकबुल हुसेन आबुल हुसेन (वय २६, रा. मुरकुटे प्लाझा, औंध, मुळ…