पंकज धिवार हेच पुरंदर आरपीआयचे अध्यक्ष .

पंकज धिवार हेच पुरंदर आरपीआयचे अध्यक्ष .

महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी केले स्पष्ट  राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क   सासवड :पुरंदर तालुका आरपीआय आठवले गटाच्या तालुका अध्यक्षपदी पंकज धिवार हेच असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. पंकज धिवार यांच्या निवडीचा कार्यकाल संपला नसल्याने त्यांचं त्यांच्या पदावरून करण्यात आलेल निलंबन…

पान टपरीचालकांच्या गल्ल्यात हात घालून लुबाडणारा गुंड जेरबंद ! पुणे स्टेशन पार्सल गेटजवळील घटना

पान टपरीचालकांच्या गल्ल्यात हात घालून लुबाडणारा गुंड जेरबंद ! पुणे स्टेशन पार्सल गेटजवळील घटना

पुणे : पान टपरीचालकाला लोखंडी हत्याराने मारहाण करुन जखमी करुन गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेणाºया गुंडाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. आनस खान (वय २४, रा. चुडामण तालीम) असे या गुंडाचे नाव आहे. त्याच्या इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत जुनैद निहाल खान (वय २४, रा. साईबाबनगर, शालीमार हिल पार्क, कोंढवा) यांनी बंडगार्डन…

पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील कला शिक्षकांची ‘कला’ चांगलीच भोवली ! बनावट जीआर काढून शिक्षणाधिकार्‍यांच्या नावे 17 लाख रुपये गोळा करणार्‍यावर गुन्हा दाखल

पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील कला शिक्षकांची ‘कला’ चांगलीच भोवली ! बनावट जीआर काढून शिक्षणाधिकार्‍यांच्या नावे 17 लाख रुपये गोळा करणार्‍यावर गुन्हा दाखल

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील विविध माध्यमिक शाळांमधील ५० अपदवीधर कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी अवर सचिव प्रविण मुंढे यांच्या नावाने बनावट जी आर काढून या शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांना देण्यासाठी १७ लाख रुपये गोळा करणार्‍यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल…

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार ! तरुणीने Social Media वर ब्लॉक केले म्हणून लहान भावाचे केले अपहरण, अ‍ॅट्रोसिटीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार ! तरुणीने Social Media वर ब्लॉक केले म्हणून लहान भावाचे केले अपहरण, अ‍ॅट्रोसिटीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुणे : दोघांमधील फोटो व्हायरल करील, अशी धमकी देऊन लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीला ती अल्पवयीन असल्यापासून तिच्यावर एकजण लैंगिक अत्याचार करत होता. तिने अनब्लॉक करावे म्हणून तिच्या लहान भावाचे घरातून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी असीफ सलीम शेख Asif…

पैसे, दागिने सगळं घे पण मला सोड, जीव नको घेऊ; वृद्ध महिलेची लुटणाऱ्या युवतीला विनंती

पैसे, दागिने सगळं घे पण मला सोड, जीव नको घेऊ; वृद्ध महिलेची लुटणाऱ्या युवतीला विनंती

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून दिवस असो की रात्र, गुन्हेगार मोकाट फिरत चोरी, दरोडे टाकतच आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्याच्या म्हाळुंगे परिसरातही घडली आहे. तेथील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेवर पाळत ठेवून, तिच्या घराची रेकी करून एक तरूणी घरात घुसली. तिने त्या वृद्ध महिलेचा गळा, तोंड ओढणीने दाबत,…

खंडणी न दिल्याने भाजी विक्रेत्याच्या गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; खडकीतील घटना

खंडणी न दिल्याने भाजी विक्रेत्याच्या गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; खडकीतील घटना

पुणे : भाजी विक्रेत्याने खंडणी न दिल्याने त्याची भाजी फेकून देऊन त्याच्या गळ्यावर, गालावर चाकूने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. मनोज स्वामी (रा. इंदिरानगर, खडकी) असे या खंडणीखोराचे नाव आहे. याबाबत शौकत बाबमिया (वय ३६, रा. दर्गा वसाहत, खडकी) यांनी…

शिरीष महाराजांची काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट सापडली; आत्महत्येचं सुन्न करणारं कारण समोर!

शिरीष महाराजांची काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट सापडली; आत्महत्येचं सुन्न करणारं कारण समोर!

संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून ओळख असलेले शिरीष महाराज मोरे (30) यांनी आत्महत्या केली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी त्यांची जीवनयात्रा संपली आहे. त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? असे समस्त महाराष्ट्रात विचारले जात होते. असे असतानाच आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या सापडल्या आहेत….