मेट्रिमोनी साईटवरुन महिलाशी मैत्री करुन, फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार इंदोर मध्यप्रदेश येथुन काळेपडळ पोलीसांकडुन अटक

मेट्रिमोनी साईटवरुन महिलाशी मैत्री करुन, फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार इंदोर मध्यप्रदेश येथुन काळेपडळ पोलीसांकडुन अटक

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीची घटना समोर आली आहे. मेट्रिमोनी साईटवरून महिलाशी मैत्री करून फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार, अमन प्रेमलाल वर्मा (वय 38 वर्ष), इंदोर, मध्यप्रदेश येथून पोलीसांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक केली आहे. आरोपीने मेट्रिमोनी साईटवर फेक आयडी तयार करून एका महिलाशी मैत्री केली. लग्नाचे…