चोरी गेलेला मोबाईल परत मिळविण्यात स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे ग्रामीण पोलीस कार्यालयात दिनांक ०२/०२/२०२५ रोजी एक चोरी गुन्ह्याची फिर्याद दाखल करण्यात आली, ज्यामध्ये एका तरुणीचा मोबाईल चाकुचा धाक दाखवून चोरला गेला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने त्वरित कारवाई करत तीन अनओळखी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. दिनांक ०२/०२/२०२५ रोजी रात्री २१.०० वाजेच्या सुमारास, फिर्यादी पायल संतोष लोहार…