महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी मा.आबासाहेब काळे यांची निवड.
हो राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात तसेच पैलवान म्हणून दत्तात्रय उर्फ आबा पांडुरंग काळे हे प्रसिध्द आहेत. त्यांच्या या कार्याचा लाभ महाराष्ट्रातील पैलवानांना व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या ‘प्रदेश उपाध्यक्ष (निमंत्रित)’ या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिले…