पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात ‘आम्ही मणिरत्न’ माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क उरुळी कांचन : पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय, उरुळी कांचन येथे ‘आम्ही मणिरत्न’ माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी…