पुणे रेल्वे स्थानक परिसरात अवैधरीत्या पहाडी पोपट तस्करी करणारे दोघे आरोपी अटकेत.
पुणे : वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून पहाडी पोपट (अलेक्झान्ड्रीन पॅराकिट) या वन्यजीव पक्ष्यांची खरेदी-विक्री करण्याच्या प्रकरणात सीमा शुल्क विभाग आणि वन विभागाने संयुक्तपणे कारवाई करून दोघे आरोपी अटकेत आणले आहेत. पुणे रेल्वे स्थानक परिसरात अवैधरीत्या पहाडी पोपटांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीमा शुल्क विभागाच्या…