विश्रांतवाडी पोलीस स्टेशन: इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपो चोरून नेणारा आरोपी गुजरातमध्ये पकडला
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत एक महत्वाचा गुन्हा उघडकीला आणला गेला आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला महिंद्रा पिकअप टेंपो चोरून नेण्याचा प्रकरण समोर आला आहे. या प्रकरणात आरोपी प्रशांत दिगंबर पाटील, औरंगाबाद याने गुन्हा केल्याचे निदर्शनास आले आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मिळालेल्या बातमीनुसार, आरोपीने इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला महिंद्रा…