यवत पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: ३३,८५,५६०/- रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व मुद्देमाल जप्त
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क यवत पोलीस स्टेशनच्या एक मोठ्या कारवाईत, पोलीस अधिकार्यांनी मौजे वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे दि. ०८/०२/२०२५ रात्रौ २२:०० वाजेच्या सुमारास एक महत्त्वपूर्ण धडका बोलत आणला. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक महेश…