पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरला डिजिटल करन्सीत गुंतवणुकीच्या बहाण्याने 1 कोटी 71 लाख रुपयांना गंडा; जीवे मारण्याची दिली धमकी
पुणे : जयपूरच्या एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याने घनिष्ट संबंध निर्माण झालेला डॉक्टर स्कीन उपचारासाठी आला असताना डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणुक केल्यास जास्तीचा परतावा मिळवून देतो, असे सांगून त्याने प्रसिद्ध डॉक्टर व त्यांच्या मित्रांना १ कोटी ७१ लाख १८ हजार १५९ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना जीवे मारुन टाकण्याची…