वयोवृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी चोरणारा आरोपी चार तासात जेरबंद.

वयोवृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी चोरणारा आरोपी चार तासात जेरबंद.

  राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी एक वयोवृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी चोरण्याची घटना घडली. या घटनेत आरोपी अक्षय अनिरुद्ध ओक (वय २७ वर्ष) ला पोलिसांनी चार तासातच ताब्यात घेतले. आरोपीने लीफ्ट देण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेला नदीपात्र वीटभट्टी जवळ नेऊन मारहाण करण्याची धमकी दिली व जबरदस्तीने तिच्या गळयातील…