विहिरीच्या पाण्यावरूनचा वाद टोकाला गेला, चाकूने सपासप वार करत एकाचा खून
जेजुरी: शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पाळीवरून वाद होऊन एका शेतकऱ्याचा चाकूने वार करत खून केल्याची घटना समोर आली आहे. अविनाश मल्हारी जगताप (वय-४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बाळूदास काळूराम जगताप (वय-५५ रा. आंबळे, ता. पुरंदर, जि. पुणे) याला जेजुरी पोलिसांनी (Jejuri Police) अटक केली आहे. (Murder Case) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे हद्दीतील जगताप…