हातचलाखीने ATM कार्डची अदलाबदली; 21 ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्यास अटक, 166 एटीएम कार्ड व 14 लाख जप्त
पुणे : हातचलाखीने ए टी एम कार्डची अदलाबदली करुन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणार्या भामट्याला विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police) अटक केली. त्याच्याकडे तब्बल १६६ एटीएम कार्ड सापडली आहेत. त्याने पुण्यातील २१ नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी १६ गुन्हे उघडकीस आणून १३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. (Cheating Fraud Case…