रामदरा येथील बेकायदेशीर हातभट्टीवर कारवाई; 11 लाख रुपयांचा माल जप्त, गुन्हे शाखेच्या युनिट 6 ची कारवाई
पुणे :लोणी काळभोर परिसरातील रामदरा येथे ओढ्याचे बाजूला सुरु असलेल्या गावठी दारुच्या भट्टीवर गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने कारवाई केली. त्यात दीड हजार लिटर तयार दारु, २० हजार लिटर रसायन, असा एकूण ११ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. हातभट्टी चालविणारा मुकेश् कर्णावत हा अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेला. पोलीस निरीक्षक…