आम्ही इथले भाई आहोत, आमच्याबरोबर गुन्हे करायचा, आता आमच्या सोबत का राहत नाही ?
पुणे / पिंपरी : या आधी आमचे बरोबर रहायचा, फिरायचा, आमचे सोबत गुन्हे करायचा, आता आमचे सोबत का राहत नाही, असे विचारल्यावर त्याने मी सर्व सोडून दिले आहे. कामधंदा करत असे सांगितल्यावर तिघांनी आम्ही इथले भाई आहे, तु आमच्यासोबत राहत नाही, तुला आता दाखवतोच असे म्हणून हातातील बिअर बाटली फोडून या तरुणाच्या डोक्यात मारुन जीवे…