मयुर आरडे टोळीतील सराईत गुन्हेगाराला लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी नेत असताना आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न

मयुर आरडे टोळीतील सराईत गुन्हेगाराला लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी नेत असताना आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न

पुणे : मयुर आरडे टोळीतील सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांनी मारामारीच्या गुन्ह्यात अटक केली. या सराईत गुन्हेगाराला न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस कोठडीत घेऊन जात असताना त्याने पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्याला जागेवर पकडल्याने पुढील अनर्थ टळला. जयेश ऊर्फ जयड्या दत्ता धावरे (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे या आरोपीचे नाव…

कुख्यात गजा मारणेवर 37 वर्षात तब्बल 28 गुन्हे; पोलिसांच्या माहिती नुसार मारणे टोळीत 72 गुंड सक्रीय गुंड !

कुख्यात गजा मारणेवर 37 वर्षात तब्बल 28 गुन्हे; पोलिसांच्या माहिती नुसार मारणे टोळीत 72 गुंड सक्रीय गुंड !

पुणे : पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (वय ५७) याच्यावर गेल्या ३७ वर्षात तब्बल २८ गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर त्याला दोनदा तडीपार करण्यात आले होते. तसेच मोक्काची कारवाई करण्यात आली होती. तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवेवर त्याची आलीशान मोटारीतून भव्य मिरवणुक काढली होती. या मिरवणुकीद्वारे त्याने…

स्पीडब्रेकरवरुन वेगाने बस नेल्याने प्रवाशांचा पाठीचा मणका फ्रॅक्चर

स्पीडब्रेकरवरुन वेगाने बस नेल्याने प्रवाशांचा पाठीचा मणका फ्रॅक्चर

पुणे :पहाटेच्या वेळी रस्ता मोकळा मिळला तरी नेहमीचा रस्ता नसल्याने वाहन वेगाने चालवू नये, कारण रस्त्यांमध्ये अनेक अडथळे असतात. पण हे एस टी बसचालकाने लक्षात न घेतल्याचा फटका एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला बसला. अरण्येश्वर येथील स्पीडब्रेकरवरुन वेगाने एस टी बस नेल्याने त्यामुळे बस उडून प्रवाशाचे डोके लोखंडी रॅकला धडकून लोखंडी बारला कंबर आदळल्याने त्यात कमरेस…