“राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?” – सुप्रिया सुळे
| | |

“राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?” – सुप्रिया सुळे

पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. “राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?” असा सवाल विचारला आहे.”पुण्यात दररोज कुठे ना कुठे…

स्वारगेट बलात्कार प्रकरणी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया
| |

स्वारगेट बलात्कार प्रकरणी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया

पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडवर बलात्कार करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी…

स्वारगेट बस स्टॅन्डमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार; वसंत मोरेंकडून सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड
| | | | |

स्वारगेट बस स्टॅन्डमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार; वसंत मोरेंकडून सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड

शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उबाठा गटाचे नेते वसंत मोरे व त्यांच्या समर्थकांनी स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षा रक्षक कार्यालयात शिरुन तेथे तोडफोड केली. स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे एका २६ वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करण्याची घटना समोर आली. त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी यातील आरोपी निष्पन्न केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. विधान…