हॉटेलमालकाला जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न, गुंडगिरीचा video व्हायरल
पुणे – पुण्यात स्वारगेट एसटी बस आगारमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडल्यामुळे पुण्याच्या कायद्या सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना ताजी असताना आता भारती विद्यापीठाच्या परिसरात गुंडांनी एका हॉटेलचालकाला बेदम मारहाण केली आणि जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला.या घटनेत हॉटेलचालक वाचला. पण त्याची दुचाकी जळून कोळसा झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील भारती…