स्पर्धेच्या युगात केवळ गुणपत्रके महत्त्वाची नाहीत, म्हणून कौशल्ये विकसित करा : प्राचार्य साळुंखे
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण : १ लाख ३३ हजारांची बक्षिसे वाटप लोणी काळभोर (प्रतिनिधी):- आजच्या पिढीला पालकांकडून मागेल ते मिळत आहे. पाल्यांच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे पालकत्व नव्हे. सध्या भौतिक सुविधांपेक्षा चांगल्या संस्काराची गरज आहे. संस्कारानेच आदर्श पिढी घडत असते. आपल्या पाल्यावर संस्कार करणाराच खरा पालक असतो. म्हणून…