पद्मावतीत दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्तांनी केली कारवाई, शिखर शिंगणापूरमधून घेतले ताब्यात
पुणे :पद्मावतीतील तळजाई वसाहतीत दहशत माजविणार्या गुंडाविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एम पी डी ए) कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. साहिल ऊर्फ भावड्या संतोष कुचेकर Sahil Alias Bhavdya Santosh Kuchekar (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याकरीता पोलीस…