स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेने सांगितली आपबीती ! ड्रायव्हर अन् कंडक्टर शिवशाहीजवळच, गाडेला पकडणार तेवढ्यात..
पुणे : स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी (दि. २५) सकाळी साडेपाचच्या सुमारास प्रवासी तरुणीला धमकावून दत्ता गाडे या नराधमाने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पीडित मुलीवरही विविध आरोप होत आहेत. तरुणीच्या सहमतीने दोघांमध्ये शरीरसंबंध झाल्याचे आरोपीचा वकील आणि दत्ता गाडेच्या पत्नीने म्हटले आहे. तर पैसे न दिल्याने वाद होऊन…