भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना शिकवला चांगलाच धडा
पुणे – पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची वरात काढत पोलिसांनी यांना चांगलाच धडा शिकवला आहे. अक्षरशः गुडघ्यावर चालायला लावून ज्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली.त्याच ठिकाणी या आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांच्या या कामगिरीचे त्या भागातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सहकारी गृह रचना मर्यादित सोसायटीत २…