‘रस्त्यावर वाढदिवस, धांगडधिंगा चालणार नाही’, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा स्पष्ट इशारा
| |

‘रस्त्यावर वाढदिवस, धांगडधिंगा चालणार नाही’, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा स्पष्ट इशारा

पुणे – शहरात मागील काही दिवसांपासून रात्री १२ वाजता रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरा करण्याची पद्धत जोर धरू लागली आहे. रात्री १२ वाजता एखाद्याचा वाढदिवस असेल तर मोठ्या प्रमाणावर टोळक्यांकडून फटाके फोडून, मोठ्याने साउंड लावून धिंगाणा घालत वाढदिवस साजरा होत असल्याचे आढळून येत आहे दरम्यान आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशी कृत्ये करणाऱ्यांना सज्जड…

भेसळयुक्त पनीर बनविणार्‍या फॅक्टरीवर छापा ! 11 लाख 56 हजारांचा माल हस्तगत
| | | | | |

भेसळयुक्त पनीर बनविणार्‍या फॅक्टरीवर छापा ! 11 लाख 56 हजारांचा माल हस्तगत

पुणे – मांजरी येथील एका शेतामधील गोदामात सुरु असलेल्या भेसळयुक्त पनीर कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला.त्यात तब्बल ११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा माल आढळून आला.गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस अंमलदार सचिन पवार व रमेश मेमाणे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन…

पुण्यातील व्यापाऱ्याने स्वतःच केला अपहरणाचा बनाव, आर्थिक नैराश्यामधून कृत्य केल्याची कबुली
| | | |

पुण्यातील व्यापाऱ्याने स्वतःच केला अपहरणाचा बनाव, आर्थिक नैराश्यामधून कृत्य केल्याची कबुली

पुणे – शहरातील बिबवेवाडी परिसरातून एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. अपहरणकर्त्यांनी संबंधित व्यापाऱ्याच्या मोबाईलवरून पत्नीला फोन करून २ करोड रुपये तयार ठेवा असे सांगून मोबाईल बंद केला.दरम्यान दोन तास उलटून गेल्यानंतरही फोन न आल्याने पत्नीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या संदर्भात कारवाई करण्यास सुरुवात केली….

डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ साठे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा.

डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ साठे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा.

राष्ट्रीय टाईम्स न्यूज नेटवर्क   डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नातू सन्माननीय,सचिन भाऊ साठे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे ऊरळी कांचन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे महत्त्व आणि आकर्षण म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक .राजकीय. शैक्षणिक कार्य करत असणाऱ्या खालील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले   डॉ.अशोक घोणे डॉ. रवींद्र भोळे राष्ट्रपती पुरस्कृत पी. आय. दिलीप राव तडाखे डॉ.खिलारे…

अप्पर तहसील कार्यालय कार्यभार लोणी काळभोर येथूनच सुरु होणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी* 

अप्पर तहसील कार्यालय कार्यभार लोणी काळभोर येथूनच सुरु होणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी* 

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क हवेली, पुणे : हवेली तालुक्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पूर्व हवेली साठी स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर येथे गेल्या काही वर्षांपूर्वी मा. आमदार अशोक पवार यांच्या मागणी नुसार राज्य शासनाकडून नव्याने कार्यालय मंजुरी देण्यात आली होती, परंतू जागे अभावी हे कार्यालय काही दिवस रखडले असल्याचे दिसत होते.   गेल्या काही…